मन —
मन हे सुंदर खूप आहे....!
आपले मन हे मलिन नका करू ते फार सुंदर आहे.मनात व्देष, मत्सर, नकारात्मकता आणून मनाची पवित्रता नष्ट करू नये.प्रेम, नम्रता, विवेक,सद् विचार भाव मनात तयार करा.
-ओम मोहन जैस्वाल