Lakshmi Sarees

सर्व प्रकारच्या व उच्च प्रतीच्या साड्या मिळण्याचे एकमेव दालन. आपल्या सेवेत सदैव तत्पर.

लक्ष्मी साडी सेंटर हे नाशिक व उर्वरित महाराष्ट्र याठिकाणी साडी साठी अग्रगण्य दालन आहे. आपल्या पसंतीस खरे उतरणारे व आपली प्रत्येक मागणी पूर्ण करणारे एकमेव ठिकाण. जेथे आपल्याला भारतभरातील सर्व प्रकारच्या साड्या मिळतील. घरी बसल्या बसल्या आपल्याला आमच्या कडून खरेदी करता यावी म्हणून आम्ही ऑनलाईन सेवा उपलब्ध केली आहे. येथून आपण साडी खरेदी करू शकता. यासाठी आपल्याला आधीच पैसे भरण्याची देखील गरज नाही. जेव्हा आपले पार्सल घरी पोहोचेल तेव्हा पैसे भरा. आपल्याला उत्तम सेवा देण्यास आम्ही सदैव तत्पर आहोत.

सिल्क साडी

सर्व प्रकारच्या सिल्क साड्या अगदी वाजवी दरात उपलब्ध. ₹299 पासून सुरू.

नऊवारी साडी

उच्च प्रतीच्या नऊवारी साड्या अगदी कमी दरापासून सुरू. ₹399 पासून पुढे.

बंधनी साडी

सर्व प्रकारच्या सुंदर बंधनी साड्या उपलब्ध. ₹299 पासून सुरू.

बनारसी साडी

बनारसी सिल्क च्या सर्व प्रकारच्या साड्या वाजवी दरात उपलब्ध. ₹399 पासून सुरू.

जॉर्जेट साडी

जॉर्जेट मेटरियलच्या सुंदर साड्या. ₹299 पासून सुरू

शिफॉन साडी

शिफॉन मटेरिअल च्या आकर्षक व देखण्या साड्या उपलब्ध. किंमत ₹349 पासून सुरू

कॉटन साडी

कॉटन च्या अप्रतिम व अतिशय देखण्या साड्या उपलब्ध. किंमत ₹299 पासून सुरू.

सॅटीन साडी

सॅटीन मटेरिअल च्या आकर्षक व सुंदर साड्या वाजवी दरात उपलब्ध. किंमत ₹299 पासून सुरू

Your message here —

Add a catchy line here

External link
OH HEY, FOR BEST VIEWING, YOU'LL NEED TO TURN YOUR PHONE