Pre-booking is here!

Pre-book your paperback Crescendo Magazine Edition 2021-2022 now!

Join Us!

Have something you’d like to share? Would you like to be a part of this year’s edition?

Swipe!

Swipe to see what our team worked on this year in our webpage posts!

Meet the Team!

2021-2022

English

Crescendo: 2021-2022

Marathi

Crescendo: 2021-2022

 1. भ्रमाचा भोपळा

  भ्रमाचा भोपळा

  अजिंक्य भारत अजिंक्य जनता ललकारत सारे
  ध्वज विजयाचा उंच धरा रे...

  आबालवृद्धांनी हे गाणं काल गुणगुणलं असेल नक्की... आणि रस्त्यावर लाल सिग्नल बघूनही जगातलं सगळ्यात शॉर्ट पिरियडचं काम असल्यासारखं धडाधड सिग्नल तोडणाऱ्या भारतीयांमध्ये एवढं राष्ट्रप्रेम एकवटणं तितकही सोपं नाही हे नक्की...
  अर्थातच भारतीयांनी एखाद्या गोष्टीला डोक्यावर घेतलं, की त्यांच्या अपेक्षा माऊंट एव्हरेस्टसारख्या उंचच उंच असतात… हा खरा सारांश…

 2. पोरकं झालेलं गाव

  पोरकं झालेलं गाव

  निसर्गाच्या कुशीत वसलेल्या खेडेगावाचं साधं-सुंदर राहणीमान कोणाला भुरळ घालत नाही? पण शहरीकरणाचे वारे वाहू लागले, आणि गावांचं गावपण हरवत गेलं.... अशाच एका गावाची ही हृदय पिळवटून काढणारी कहाणी...

 3. मन माझे मोरपिसी स्वप्न जणू…..

  मन माझे मोरपिसी स्वप्न जणू…..

  आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात स्थिरता गाठणे सर्वांचेच ध्येय असतं. पण, या सगळ्या क्षेत्रात स्थिरता गाठण्याचा प्रयत्नात मनाची स्थिरता आपण गमावून बसतो. या अस्थिरतेमुळे आयुष्यात घडणाऱ्या काही गोष्टी कागदावर मांडण्याचा हा एक प्रयत्न…

 4. नवी पहाट

  नवी पहाट

  गर्द गहिऱ्या निराशेच्या काळरात्री मागे टाकून; नवीन उर्मी, नवीन जिद्द घेऊन, आपल्या आयुष्यात कधी ना कधी तरी येतेच एक प्रसन्न नवी पहाट! या पहाटेचे प्रसन्न वातावरण प्रफुल्लित करून जाते आपल्या आयुष्याचा क्षण अन् क्षण... मनात फुलू लागतात अनेक स्वप्ने... खुणावू लागतात नव्या दिशा, नवी ध्येये आणि अनंत आव्हाने... उत्साहाने भारलेल्या, आणि प्रगतीच्या पाऊलवाटेवर घेऊन जाणाऱ्या नव्या पहाटेची ही काव्यस्तुती...

 5. झोप

  झोप

  झोप हे माझं पहिलं प्रेम. कुठल्याही दुःखाला विसरण्याचं आणि स्ट्रेसफ्री राहण्याचं माझं रामबाण औषध. मला वाटतं झोप म्हणजे रोजच्या जीवनातला पुन्हापुन्हा, रोज नव्याने घ्यावासा वाटणारा अद्भुत अनुभव आहे. म्हटलं तर सोपा, म्हटलं तर कठीण आहे. म्हटलं तर स्वस्त आणि म्हटलं तर मौल्यवान आहे.

 6. नातं आकाशाशी

  नातं आकाशाशी

  निसर्गात अनेक चमत्कार असतीलही, पण आकाशाची तुलना कशाशी करणार? ते म्हटलं तर सगळ्यांचच असतं, म्हटलं तर कोणाचंच नसतं...याच आभाळासोबत असलेल्या तुमच्याआमच्या विशाल नात्याचा हा थोडक्यात आढावा!

 7. स्वप्नपूर्ती

  स्वप्नपूर्ती

  🌃"A dream is not something that you see in your sleep, a dream is something that doesn't let you sleep." 🌃
  ~ A. P. J. Abdul Kalam

  उराशी जपून ठेवलेलं स्वप्न सत्यात उतरलं की कोणालाही आभाळ ठेंगणं वाटावं! पण त्याहूनही जास्त काहीतरी देऊन जातो- स्वप्नपूर्तीचा हा प्रवास...

OH HEY, FOR BEST VIEWING, YOU'LL NEED TO TURN YOUR PHONE